Dictionaries | References

दंडावर गोणी देणें

   
Script: Devanagari

दंडावर गोणी देणें

   इच्छेविरुद्ध काम सोंपविणें. लादणें.‘ मी धर्मस्थापनेसाठीं युगायुगाचे ठिकाणीं संभवत असतों अशा प्रकारचें विधान केलेंस, त्यावेळेस ते करण्याविषयीं तुझ्या दंडावर कोणीं गोणी दिली होती ?’
   काळ.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP