Dictionaries | References आ आयदान Script: Devanagari Meaning Related Words आयदान महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. ( राजा . गो . ) बांबूच्या बारीक पट्यांची विणलेली पाटी , टोपली , गोण , भांडें . आयदाणा साटकर ( लवकर ) घास . न. ( कु .) भांडे . - मसाप ४ . ४ . २७९ . ( सं . आयतन ) न. ( कर्ना . ) भांडें ; आयदाण पहा .कोंबड्याच्या डोक्यावरील तुरा ? [ सं . आयतन ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP