Dictionaries | References

शिळट

   
Script: Devanagari
See also:  शिळटी

शिळट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
śiḷaṭa f C शिळटी f Rawness and coldness of weather. v पड, लाग. 2 Coolness and humidity of soil from rain. v ये. Ex. जमिनीला शि0 येऊं द्या मग पोरा.

शिळट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Rawness and coldness of weather.

शिळट     

 स्त्री. १ गारठा ; सर्दी ; हवेंतील थंडपणा . शैत्य , ( क्रि० पडणें ; लागणें ). २ जमीनींतील ओल , गारवा ; ओलावा . ( क्रि० येणें ). जमीनीला शिळट येऊं द्या मग पेरा . [ सं . शीतल ] शिळटणें - अक्रि . १ हवेंतील गारठा बांधणें ; थंडीनें ( पिकांस ) इजा होणें . २ शिळें होणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP