Dictionaries | References

बांधणें

   
Script: Devanagari

बांधणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
bāndhaṇēṃ n R A dammed up part of a water-channel, to divert the course: also, by meton., the grass and rubbish employed in constructing the dam.
. बांधल्या कमरेचा Of girt loins, ready, alert, attent.

बांधणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   Hurt; oppose; to assail and strike with some disease or evil-used of a पिशाच्च or devil. Work injuriously.
v t   Tie. Bind. Confine. Set up (rules). Build; make up.

बांधणें     

स.क्रि.  
 न. ( राजा . ) पाण्याच्या प्रवाहाची दिशा बदलण्याकरतां घातलेला बांध ; असा बांध घालण्यासाठीं उपयोगांत आणिलेलें गवत व गाळसाळ इ० [ सं . बंध ]
आंवळणें ; एकत्र करणें ; तांगडणें ; अडकवणें .
गांठ देऊन आवळणें ; गांठ मारणें .
नाल मारणें ; पायबंद घालणें ( घोड्याला ).
( पागोट्यास ) घड्या घालून नीट आकार देणें ; गुंडाळणें .
( बांध इ० घालून पाणी ) अडविणें .
( नियम , कायदे , रीति , वेळ इ० ) योजणें ; स्थापन करणें ; प्रचारांत आणणें .
बांधून घेणें ; रोधणें ; जखडून टाकणें ; आखणें ( कायद्यानें , नियमानें ). त्याचा सारा वेळ बांधलेला असे . - नि ९९८ .
( घर , भिंत , जहाज इ० ) रचणें ; उभारणें ; बनविणें .
( धरण , रस्ता इ० ) बांधून पक्का करणें .
( काव्य , व्याख्या , ग्रंथ ) रचणें ; रचना करणें ; जुळणी करणें .
( तर्क , कल्पना , बुद्धि , युक्ति ) योजणें ; रचणें ; बनविणें ; एकत्र करणें .
बनविणें ; वस्तूंना आकार देणें ( जोडे , मिठाई इ० ).
( वैर , मत्सर , द्वेष ) धरणें ; बाळगणें ; मनांत ठेवणें .
मंत्रानें ताप न येईल किंवा न दिसेल असें करणें ; मंत्रानें थांबविणें ; बंद करणें . [ सं . बंध ; पोर्तु . बदेलार ] म्ह० बांधली शिदोरी व सांगितलें ज्ञान पुरत नाहीं . बांधली गांठ - स्त्री . बंद केलेली पैशाची पिशवी ; राखून ठेवलेले , साठविलेले पैसे ; सांठा ; संचय . [ बांधणें + गांठ ] बांधल्या कमरेचा - वि . कमरबंद ; तयार ; सावध .

बांधणें     

बांधली गांठ- साठविलेले पैसे.

Related Words

बांधणें   जेठून बांधणें   धोरण बांधणें   करकरून बांधणें   बिरद बांधणें   बळ बांधणें   राड बांधणें   पिचुंडया बांधणें   शकून बांधणें   जर बांधणें   पिछाडया बांधणें   पाटा बांधणें   काठा बांधणें   मूठभर सूत बांधणें   पोटाला पाटा बांधणें   डोळ्यांस पाटा (पट्‌टा) बांधणें   पिंपळास पार बांधणें   जानव्यास सुरी बांधणें   हातापायांची गठडी बांधणें   अवळ्यांची मोट बांधणें   गळ्यांत दाली बांधणें   गंडा बांधणें   कांठा बांधणें   उपकारांनीं बांधणें   कथा बांधणें   कमर बांधणें   कोने बांधणें   अंगावर बांधणें   अंजलि बांधणें   वेशीला बांधणें   वेशीवर बांधणें   वोढा बांधणें   गळां बांधणें   गळीं बांधणें   गळ्यांत बांधणें   जिवाशीं बांधणें   जिवीं बांधणें   दळें बांधणें   दाढ बांधणें   चवडे बांधणें   टांग बांधणें   डोळा बांधणें   डोळे बांधणें   बारें बांधणें   बिटिंग बांधणें   ब्याणा बांधणें   भिडीं बांधणें   भिडें बांधणें   मांडी बांधणें   मुसक्या बांधणें   मोट बांधणें   मोळी बांधणें   यंत्र बांधणें   बयाणा बांधणें   धुंद बांधणें   धर्मखुंटास बांधणें   धर्मखुंटीस बांधणें   पगडी बांधणें   पचंग बांधणें   पागोटें बांधणें   पाट बांधणें   पायीं बांधणें   पींग बांधणें   पदरांत बांधणें   पदरीं बांधणें   पदरें बांधणें   पोट बांधणें   सुतार बांधणें   सूत बांधणें   हात बांधणें   खेटरांनी पूजा बांधणें   गगनाशीं गांठ बांधणें   (एखाद्याशीं) खांद बांधणें   घर उन्हांत बांधणें   घरास हाड बांधणें   वार्‍याची मोट बांधणें   वार्‍यावर भारे बांधणें   सात लाजा पदरीं बांधणें   शेंडीला फुलें बांधणें   शेटें उपटून भारा बांधणें   शेटें उपटून भारे बांधणें   शकुन गांठ बांधणें   गळ्यांत ताईत बांधणें   गळ्यांत धोंड बांधणें   गळ्याशीं हाडूक बांधणें   गुडघ्याला बाशिंग बांधणें   जानव्यास वस्‍त्रा बांधणें   जिवाच्या गांठी बांधणें   झाडास पाळणे बांधणें   दाढीस कांदे बांधणें   दाराशीं हाडूक बांधणें   दुःख वेशीस बांधणें   दुखणें वेशीस बांधणें   दरवाज्यांत हत्ती बांधणें   लेखणीस चंग बांधणें   मुसळ डोक्याला बांधणें   रंकाची मोट बांधणें   रंगाची मोट बांधणें   रंगाच्या मोटा बांधणें   मनांत गांठ बांधणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP