Dictionaries | References

एकापेक्षां बहुमत, फार उपयोगी पडत

   
Script: Devanagari

एकापेक्षां बहुमत, फार उपयोगी पडत

   आपल्याच मताने, किंवा एकाच माणसाचा सल्ला घेऊन एखादी गोष्ट करण्यापेक्षां अनेक लोकांचा सल्ला घेऊन केलेली चांगली.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP