Dictionaries | References

विच्चा मंत्र ना गोत्त, सर्पा बिळां हातु

   
Script: Devanagari

विच्चा मंत्र ना गोत्त, सर्पा बिळां हातु

   ( गो.) विषावरचा मंत्र ठाऊक नसतांना सापाच्या बिळांत हात घालणें हें धोक्याचें असतें. शत्रुच्या कारवाया त्याच्यावरच उलटविण्याचें सामर्थ्य नसेल तर त्याच्या वाटेस जाऊं नये.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP