Dictionaries | References न नाकाला धाका आणि कपाळाला थुंका Script: Devanagari Meaning Related Words नाकाला धाका आणि कपाळाला थुंका मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कपाळाला कुंकू लावण्याच्या ऐवजीं तें नाकाला लावावयाचें व मग कपाळाला थुंका लावावयाचा. याप्रमाणें कांहींतरी भलतेंच आचरटपणाचें वृत्य करावयाचें.- मॅन (?) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP