Dictionaries | References

कपाळाला आठ्या घालणें

   
Script: Devanagari
See also:  कपाळाला आठ्या चढणें

कपाळाला आठ्या घालणें     

रागावणें
अतिशय त्रासणें
मनाविरूद्ध गोष्‍ट घडल्‍यामुळे त्रस्‍त होणें. ‘उलट कपाळाला आठ्या घालून म्‍हटलें-तुला काय त्‍याची चौकशी?’ -उषःकाल.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP