Dictionaries | References

कपाळाला हात लावणें

   
Script: Devanagari
See also:  कपाळाला हात मारणें , कपाळावर हात मारणें , कपाळावर हात लावणें , कपाळीं हात मारणें , कपाळीं हात लावणें

कपाळाला हात लावणें     

१. नशीबास दोष देणें
हतभागी म्‍हणून स्‍वस्‍थ बसणें. २. दुःख काळजी आश्र्चर्य वगैरेमुळे हताश होऊन स्‍वस्‍थ बसणें. ‘तुम्‍ही दोघेहि सदोदित कपाळाला हात लावून रडत बसत असतां.’ -हामुबा ८२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP