Dictionaries | References

चटकाणी

   
Script: Devanagari
See also:  चटकणी

चटकाणी

  स्त्री. १ चापट ; चपराक ; तडाखा ; टोला ; फटकारा ; फटका . त्याला खोटें बोलण्याबद्दल बापानें चांगली चटकणी ठेवून दिली . २ चाबकाचा तडाखा , आघात . [ घ्व . चट ; का . चटुकु = तडाखा , फटकरा ; हिं . चटकना ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP