Dictionaries | References प पळ्यांत रे डोळ्यांनूं, आयकात रे कानांनू जिबे पापणी मट्ट बस Script: Devanagari Meaning Related Words पळ्यांत रे डोळ्यांनूं, आयकात रे कानांनू जिबे पापणी मट्ट बस मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (गो.) डोळ्यांनीं बघा, कानांनीं ऐका पण, जिभेवर दाब ठेवा. पुष्कळ वेळां माहित असलेल्या गोष्टीबद्दल अज्ञानपणांचा बहाणा करा. तुलना (ऐकावें जनाचें करावें मनाचें). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP