-
स्त्री. १ अवस्था ; स्थिति . २ आयुष्यांतील बाल्य , तारुण्य इ० अवस्था , स्तिथि . ३ दैन्य , अडचण , दुःख , त्रास इ० ची स्थिति ; वाईट दिवस . आतां तेचि करंटा म्हणतील मला असी दशा आली । - मोकर्ण ६ . २४ . ४ ( ज्योतिष ) जन्मकालीन ग्रहांची स्थिति ; उदा० महादशा , अंतर्दशा पहा . ५ दशीचे अवकापडाचे न विणलेले शेवटचे दोरे , सुते . उदा० दशांचे पागोटे ; धोतर . [ सं . ]

०वचप अक्रि . ( गो . ) निलाजरा होणे .
-
०वचप अक्रि . ( गो . ) निलाजरा होणे .
Site Search
Input language: