Dictionaries | References

ज्‍याच्या तंगड्या, त्‍याच्या गळ्यांत

   
Script: Devanagari

ज्‍याच्या तंगड्या, त्‍याच्या गळ्यांत

   शेरास सवाशेर भेटला म्‍हणजे दुसर्‍याला अपकार करणार्‍या माणसाला स्‍वतःच्याच हातून शिक्षा मिळते. एखाद्याने दुसर्‍याकरितां केलेल्‍या कारस्‍थानात त्‍यालाच अडकविणें. ज्‍याचे कुडे त्‍याचे पुढे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP