Dictionaries | References

चुलीचें लांकूड चुलीत बरें

   
Script: Devanagari

चुलीचें लांकूड चुलीत बरें

   ज्‍याच्या त्‍याच्या योग्‍यतेप्रमाणें त्‍याला स्‍थान अगर महत्त्व मिळते किंवा त्‍या वस्‍तूचा उपयोग होतो. भलत्‍याच कामी एखादी वस्‍तु लावल्‍यास त्‍यापासून हानि होते. तु०-पायीची बहाण पायांतच बरी. (गु.) चुहलानुं लाकडुं चुहलामां बलवानु.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP