Dictionaries | References

कोळणिल्‍या घराक झळक्‍या (मासळे) तोरण

   
Script: Devanagari

कोळणिल्‍या घराक झळक्‍या (मासळे) तोरण

   (गो.) [झळक्‍या=अंग चमकणारा मासा.] कोळणीच्या घराला मासळीचे तोरण. जे ज्‍याच्या जवळ त्‍यानेच तो शृंगारणार.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP