Dictionaries | References

पाहावें धोरण, बांधावें तोरण

   
Script: Devanagari

पाहावें धोरण, बांधावें तोरण

   योग्य संधि साधून पराक्रम करावा. योग्य मार्गाचा व रीतीचा अवलंब करुन आपलें साध्य गांठावें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP