Dictionaries | References

पाण्याआधीं वळण बांधावें

   
Script: Devanagari

पाण्याआधीं वळण बांधावें

   प्रथम पाण्याच्या निकालाची व्यवस्था करावी व मग पाणी घरांत घ्यावें. भावी संकटाची उपाययोजना आगाऊ करुन ठेवणें इष्ट आहे. -माटे,उपेक्षितांचें अंतरंग १३५. ‘पाण्याआधीं वळण बांधितां उत्तम. नाहींतर शेणामेणाचे लोखंडाचें जालियावर पुढें भारी पडेल.’
   भाव ८३. तु०-(गु.) पानी पेहेला पाल बांधवी.
   पाणी पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP