Dictionaries | References

वाग ग सुने पहिल्यासारखी, मी हो सासुबाई तुमच्या सारखी

   
Script: Devanagari

वाग ग सुने पहिल्यासारखी, मी हो सासुबाई तुमच्या सारखी

   घरांत नवीन आलेल्या व्यक्तीस घरांतील माणसासारखेंच वळण लागतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP