Dictionaries | References

सोनें पाहावें कसून

   
Script: Devanagari

सोनें पाहावें कसून

   सोन्याला कस लावून त्याची परीक्षा करावी व माणसाची परीक्षा त्याच्या बोलण्याचालण्यावरुन करावी. ( हिं.) सोना जाने कसी, और मानस जाने बसी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP