Dictionaries | References स सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | एखादी क्षुल्लक गोष्ट करुन तीबद्दल बढाई मारणें व मोठया गोष्टीचा विसर पडणें. एखाद्याच्या आश्रयानें थोडासा पराक्रम दाखवून त्याबद्दल फुशारकी मारणें पण मूळ त्या गोष्टीस कारणीभूत होणारी आधारभूत गोष्ट विसरणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP