Dictionaries | References

देवानें पालखींत बसला आणि दैवानें उचलितो पालखीला

   
Script: Devanagari

देवानें पालखींत बसला आणि दैवानें उचलितो पालखीला

   नशीब अनुकूल असेल तर पालखींत बसा वयास मिळतें म्हणजे वैभव प्राप्त होतें व नशीब प्रतिकूल झालें तर वैभव जाऊन पालखी वाहण्याची म्हणजे भोई बनण्याची पाळी येते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP