Dictionaries | References

महार बसला खुशालीं आणि दोन्ही खळीं जळालीं

   
Script: Devanagari

महार बसला खुशालीं आणि दोन्ही खळीं जळालीं

   महाराचें काम जागल्याचें अथवा पाहर्‍याचें आहे. त्यानें आपल्या कामांत हयगय केली तर गांवाचें नुकसान होतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP