Dictionaries | References क कसणें Script: Devanagari Meaning Related Words कसणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 on the touchstone. 3 fig. To examine closely and rigorously; to sift; to cross-question; to test or try more gen. Ex. कसोनि पाहे रुक्मिणीरमण ॥ टाकितो भजन काय माझें ॥.kasaṇēṃ v i To be hardy and firm--the body from labor: also to be well-practised or exercised in, and to be skilful accordingly.To ache--the body or a limb. कसणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v t Try (gold, &c.) on the touchstone. Bind tightly. Test.v i Be hardy and firm. Ache. कसणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि. कसकसणें ; दुखणें ; ठणकणे ( शरीर अथवा अवयव )अ.क्रि. जमिनीची मशागत करणें ; नांगरणे . ( सं . कृष् , कर्ष )उ.क्रि. १ घट्ट बांधणें ; दोरानें अथवा दोरीनें घट्ट आवळणें ; करकचणें ; जोरानें ओढणें ; धरणें ; गुलालाचे हौदे भरुनिया खुप कसले हस्तीवरी । - ऐपो २०३ . ' मारी सोटे हेतो झाले बैल भाड्याचा कसावा । ' - अफला ६८ . ' पाहूं म्हणे राजया । तोर कसून सोडला .' ' वांच्छी चाप कशी मनीं स्थिति कशी ' - आसी ५५ . ' धोंडा किंवा कशिला सोनसला । ' - एभा ३ . ५७१ . ' जन कासया विते सुत कसिते न करावया भजन कास ' - मोविराट ५ . २२ . ( सं . कर्ष )उक्रि १ ( सोनें वगैरे ) कसोटीवर घासुन पाहणें ; परीक्षा करणें . २ कसून परीक्षा घेणें ; कडकपणें तपासणें ; नाना प्रकारांनी चाळणें , छानणें ; उलट सुलट प्रश्न विचारणे ; सामान्यत ; परिक्षणें ; तपासणें . ' कसोती पाहे रुक्मिणी रमण । टाकितो भजन काय माझें । ' ' राजा बलातें कशीं । - आसी ७ . ३ झटून मैळविणें . ' मग शरण रिघुन त्यातें । योगालागीं कशीन कीं । ' - नव १४ . १०३ . - अक्रि . १ काटक , सहिष्णु , मजबूत होणें ( श्रमामुळे व्यायामामुळें - शरीर ) चांगला सराव किंवा तरबेजपणा असणें व त्यामुळें निषुणत्व अंगी येणें . ( सं . कष = घासणें ) कसणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कसे हाडा, पण न बुजे खाडापोटाचा खळगा इतका मोठा आहे की, कितीहि श्रम केले तरी तो भरत नाही. मनुष्य जन्मभर पोटाकरितां श्रम करीत असतो. Related Words कसणें कसोटी कसणें मांस कसणें रवाव कसणें शेत घरांत असणें शेत घरांत करणें शेत घरांत ठेवणें चारजमा एखाद्यावर शस्त्र धरणें घरीं करणें चारजामा चकसणें कासंणें करकचा कृषिकर्म चौखारणें खेडणें कमर बांधणें करकचावणें करकसणें कस्तन कस्तान करकचणें करकटणें अडसणें रबाब कसणी खोगीर कर्षण कास कस काठी कमर रस હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP