Dictionaries | References

घरफुंकी धोरण

   
Script: Devanagari

घरफुंकी धोरण

  न. शत्रुंच्या हातीं लागूं नये म्हणुन स्वतःच सर्व कारखाने , धान्यादि माल वगैरे जाळुन राख करण्याचे धोरण ; विश्वसंन न्याय . - के २० . ३ . २९४१ . ( घर + फुंकणें + धोरण )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP