Dictionaries | References अ अंगुली Script: Devanagari See also: अंगुलि , अंगुळी Meaning Related Words अंगुली हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : उँगली, उँगली अंगुली मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : बोट, बोट अंगुली महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ हाताचें किंवा पायांचे बोट . ' द्रुती दुजी अंगुळीं न पडे । श्लोक अध्याय तेणें पाडें । ' - ज्ञा १८ . ५७ . ' रुचिरतर विरोद्या शोबह्तीअंगुळीला । ' - सारुह ६ . ३१ . २ ( नृत्य ) अंगुलीच्या चार क्रिया . - आवेष्टित , उद्वेष्टित , व्यावर्तित व परावर्तित .०त्नान १ वाण वगैरे मारतांना हातांच्या बोटास इजा होऊम नये म्हणुन हातांच्या पंजांत घालावयाचा एक कातड्याचा हातमोजा . २ अंगुस्तान पहा . ( सं . अंगुली + त्राण ) तोरण - कपाळावर गंधाचें किंवा भस्माचें त्रिपुंड्र . ( सं . अंगुलीं = बोट + तोरण = दरवाजाची कमान )०नर्तन न. विचारांत गर्क बोटानं दाखविणें ; उल्लेख , दिग्दर्शन करणें ( हा तो माणुस इ० वाक्यप्रचारांत )०भंग पु. १ बोटाचे सांधे मोडणें ; बोटें मोडणे , शाप देतांना किंवा अलायबलाय करातांना कानशिलावर बोटें मोडणें . २ ( ल .) कार्यनाश .०संदेश पु. हाताच्या बोटांच्या खुणांनी भाषण करणें ; खुणा करणें . ( सं .) Related Words अंगुली अंगुली उठाना अंगुली त्राण अंगुली निर्दिश अंगुली संकेत कानी अंगुली व्यावर्तित (अंगुली) toe digit पैर की अंगुली thimble dactyl little finger wafture waving pinkie pinky criticise criticize pick apart knock wave finger painting digitations dactology finger dexterity finger print finger print bureau आंगळी सांगळया metacarpophalangeal अंगुलबेढ़ा आंगलें अवगुंठनमुद्रा पादांगुली चोंगी पनकपड़ा अंगुष्ठाण अंगुस्तन अंगुस्थान बेचकुळें बेचकूल बेचकूळ खोदना अंगुश्ताना अंगुस्तान बेचंगळ बेचकळी बेचकुळी बेचकें बेचांगळें चिरल्या अंगोळीवर मुतणें कानी बेचकी बेचक चोंगा finger अंगुळी snap गोवर्धन मुँह ring षट् षड् षण् ३२ षष् હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP