Dictionaries | References

बेचकी

   
Script: Devanagari
See also:  बेचंगळ , बेचक , बेचकळी , बेचकुळी , बेचकुळें , बेचकूल , बेचकूळ , बेचकें , बेचांगळें

बेचकी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  वाय या इंग्रजी अक्षराच्या आकाराचे दगड मारण्याचे हत्यार   Ex. लहान मुले बेचकीने आंबे पाडत होती.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmকেটেপা
bdबाथुल
benগুলতি
gujગલોલ
hinगुलेल
kanಕವೆಗೋಲು
kasغُلیلہٕ
kokगोफीण
malതെറ്റാലി
mniꯒꯨꯂꯦꯜ
oriବାଟୁଳି ଖଡ଼ା
panਗੁਲੇਲ
tamகல்டாபெல்ட்
telఒడిసెల
urdغلیل , مٹی کی گولی یاکنکریپھینکنےپھینکنےوالادوشاخہ چوبی آلہ
noun  हाताच्या किंवा पायाच्या दोव बोटांमधील जागा   Ex. माझ्या बेचकीत फोड झाला.
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बेचक बेचकळी बेचकुळी बेचकुळे बेचकुल बेचके बेचंगळ बेचांगळे
Wordnet:
benদুটি আঙুলের মধ্যবর্তী স্থান
kanಬೆರಳು ಸಂದು
kokगेत
malവിരലുകള്ക്കിടയിലുള്ള സ്ഥലം
mniꯈꯨꯔꯛ
oriଆଙ୍ଗୁଠି ସନ୍ଧି
tamவிரலடை
telచేతివేళ్ళ మధ్యభాగం
See : गोफण

बेचकी     

नस्त्री .
झाडाच्या दोन खांद्यांच्यामधील जागा ; दुबेळकें ; डेळकें ; बेळकी ; बेळकें .
हाताच्या किंवा पायाच्या दोन बोटांमधील अंतर किंवा जागा .
गुडघा , हात , कंबर , मान यांच्या बांकाच्या किंवा लवणीच्यामधील जागा , अंतर . [ बीच + अंगुली - शर . ] बेचकुळींत , बेचंगळ्यांत - क्रिवि .
बेचकांत ; दुबेळक्यांत .
( ल . ) अडचणींत . ( क्रि० सांपडणें ; धरणें ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP