Dictionaries | References

बेचांगळें

   
Script: Devanagari
See also:  बेचंगळ , बेचक , बेचकळी , बेचकी , बेचकुळी , बेचकुळें , बेचकूल , बेचकूळ , बेचकें

बेचांगळें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   bēcāṅgaḷēṃ n See under बेचक.

बेचांगळें

   नस्त्री .
   झाडाच्या दोन खांद्यांच्यामधील जागा ; दुबेळकें ; डेळकें ; बेळकी ; बेळकें .
   हाताच्या किंवा पायाच्या दोन बोटांमधील अंतर किंवा जागा .
   गुडघा , हात , कंबर , मान यांच्या बांकाच्या किंवा लवणीच्यामधील जागा , अंतर . [ बीच + अंगुली - शर . ] बेचकुळींत , बेचंगळ्यांत - क्रिवि .
   बेचकांत ; दुबेळक्यांत .
   ( ल . ) अडचणींत . ( क्रि० सांपडणें ; धरणें ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP