Dictionaries | References ब बेचकी Script: Devanagari See also: बेचंगळ , बेचक , बेचकळी , बेचकुळी , बेचकुळें , बेचकूल , बेचकूळ , बेचकें , बेचांगळें Meaning Related Words बेचकी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun वाय या इंग्रजी अक्षराच्या आकाराचे दगड मारण्याचे हत्यार Ex. लहान मुले बेचकीने आंबे पाडत होती. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmকেটেপা bdबाथुल benগুলতি gujગલોલ hinगुलेल kanಕವೆಗೋಲು kasغُلیلہٕ kokगोफीण malതെറ്റാലി mniꯒꯨꯂꯦꯜ oriବାଟୁଳି ଖଡ଼ା panਗੁਲੇਲ tamகல்டாபெல்ட் telఒడిసెల urdغلیل , مٹی کی گولی یاکنکریپھینکنےپھینکنےوالادوشاخہ چوبی آلہ noun हाताच्या किंवा पायाच्या दोव बोटांमधील जागा Ex. माझ्या बेचकीत फोड झाला. ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:बेचक बेचकळी बेचकुळी बेचकुळे बेचकुल बेचके बेचंगळ बेचांगळेWordnet:benদুটি আঙুলের মধ্যবর্তী স্থান kanಬೆರಳು ಸಂದು kokगेत malവിരലുകള്ക്കിടയിലുള്ള സ്ഥലം mniꯈꯨꯔꯛ oriଆଙ୍ଗୁଠି ସନ୍ଧି tamவிரலடை telచేతివేళ్ళ మధ్యభాగం See : गोफण बेचकी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नस्त्री .झाडाच्या दोन खांद्यांच्यामधील जागा ; दुबेळकें ; डेळकें ; बेळकी ; बेळकें .हाताच्या किंवा पायाच्या दोन बोटांमधील अंतर किंवा जागा .गुडघा , हात , कंबर , मान यांच्या बांकाच्या किंवा लवणीच्यामधील जागा , अंतर . [ बीच + अंगुली - शर . ] बेचकुळींत , बेचंगळ्यांत - क्रिवि .बेचकांत ; दुबेळक्यांत .( ल . ) अडचणींत . ( क्रि० सांपडणें ; धरणें ). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP