Dictionaries | References अं अंगुळी Script: Devanagari See also: अंगुलि , अंगुली Meaning Related Words अंगुळी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A finger or a toe. Pr. सुजली अं0 डोंगरा एवढी होणार नाहीं. अंगुळी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A finger or toe. अंगुळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ हाताचें किंवा पायांचे बोट . ' द्रुती दुजी अंगुळीं न पडे । श्लोक अध्याय तेणें पाडें । ' - ज्ञा १८ . ५७ . ' रुचिरतर विरोद्या शोबह्तीअंगुळीला । ' - सारुह ६ . ३१ . २ ( नृत्य ) अंगुलीच्या चार क्रिया . - आवेष्टित , उद्वेष्टित , व्यावर्तित व परावर्तित .०त्नान १ वाण वगैरे मारतांना हातांच्या बोटास इजा होऊम नये म्हणुन हातांच्या पंजांत घालावयाचा एक कातड्याचा हातमोजा . २ अंगुस्तान पहा . ( सं . अंगुली + त्राण ) तोरण - कपाळावर गंधाचें किंवा भस्माचें त्रिपुंड्र . ( सं . अंगुलीं = बोट + तोरण = दरवाजाची कमान )०नर्तन न. विचारांत गर्क बोटानं दाखविणें ; उल्लेख , दिग्दर्शन करणें ( हा तो माणुस इ० वाक्यप्रचारांत )०भंग पु. १ बोटाचे सांधे मोडणें ; बोटें मोडणे , शाप देतांना किंवा अलायबलाय करातांना कानशिलावर बोटें मोडणें . २ ( ल .) कार्यनाश .०संदेश पु. हाताच्या बोटांच्या खुणांनी भाषण करणें ; खुणा करणें . ( सं .) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP