Dictionaries | References म मासा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मासा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : माशा Rate this meaning Thank you! 👍 मासा A dictionary, Marathi and English | Marathi English | | A fish. Pr. माशाच्या पोरास पोहायास शिकवायास नको. Pr. जळांत राहून माशांसीं वैर Indulgence of hatred and hostility against all who dwell around and about us. Rate this meaning Thank you! 👍 मासा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A fish. A weight equal to eight गुंजा. Rate this meaning Thank you! 👍 मासा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun सपृष्ठवंशीय प्राण्यांपैकी अगदी खालच्या जातीतील जलचर प्राणी Ex. माशांचा उपयोग खाण्याकरता, तेल व औषधी द्रव्ये काढण्यासाठी करतात ABILITY VERB:पोहणे HYPONYMY:झिंगा रेहू पापलेट घोडमासा शिंगाडा विलोटक शार्क कातल पाडा शाल ट्राउट चांदवा चरक मासा वाम अमावट मंगुरी ईल डॉल्फिन मंगुर MERO COMPONENT OBJECT:काटा खवले ONTOLOGY:मछली (Fish) ➜ जलीय-जन्तु (Aquatic Animal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मासोळी मासळी मत्स्यWordnet:asmমাছ benমাছ gujમાછલી hinमछली kanಮೀನು kasگاڑ kokनुस्तें malമത്സ്യം mniꯉꯥ nepमाछो oriମାଛ panਮੱਛੀ sanमत्स्यः tamமீன் telచేపలు urdمچھلی , ماہی , حوت noun आठ गुंजाचे वजन Ex. साखरपुड्याला दहा माशांची अंगठी केली ONTOLOGY:() ➜ माप (Measurement) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benমাষা gujમાશા hinमाशा kanಮಾಶೆ kasماشہٕ malമാഷ oriମସା panਮਾਸਾ tamஎட்டு குண்டுமணி அளவு எடை telతులం urdماشہ Rate this meaning Thank you! 👍 मासा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. पु. मीन ; मत्स्य . सपृष्ठवंश प्राण्यांपैकीं अगदीं खालच्या जातींतील प्राणी . हा नेहमीं पाण्यामध्यें राहतो . श्वासोच्छवासाकरितां कल्ले असणें हें याचें मुख्य लक्षण आहे माशांचा उपयोग खाण्याकडे , तेल व औषधी द्रव्यें काढण्याकडे करितात . आठ गुंजांचें वजन . ( सोनारी ) माशाच्या आकाराचा सोन्याचा दागिना , पानडी . याच्या तोंडाजवळ वरील बाजूस एक टीक व खालच्या बाजूस एक टीक बसविलेली असून फासा लाविलेला असतो . ( व्यापारी , सांकेतिक ) चार आणे . एक मुलींचा खेळ . [ सं . मत्स्य ; प्रा . मच्छ ; सिं . मच्छू ; हिं . म ( मा ) छ ; बं . माछ ; युरोपियनजि . मचो ; आर्मेनियनजि . मथसब ; पोर्तु . जि . माशे ] म्ह० जळांत राहून माशाशीं वैर . माशाच्या पोरास पोहावयास शिकवावयास नको . माशांचें जाळें - न . मासे पकडण्याचें जाळें . ( ल . ) झिरझिरीत व विरळ विणीचें कापड . माशांचें विष - न . विषारी मासे चावल्यानें होणारीं दाह , सूज व ज्वर हीं लक्षणें . माशानें गिळलेलें माणिक - न . ( ल . ) एखाद्यानें गिळंकृत केलेली व पुनः परत न मिळणारी वस्तु ; कधीं न भरुन येणारी हानि . मासबाळी , मासेबाळी - स्त्री . माशाच्या आकाराचें स्त्रियांचे एक कर्णभूषण . [ मासा + बाळी ] मासळी - स्त्री . विक्रीकरितां इ० मांडलेल्या किंवा राशिरुपानें असणार्या माशांचा ढीग . लहान मासा . मासामासा - पु . एक मुलांचा खेळ . मासेगाळणा , गाळणें - वि . ( विणकाम ) अतिशय विरळ विणीचा ( ज्यांतून मासा गळेल असा ) कपडा . मासेवळण - न . बावरलेल्या माशांच्या थव्याचें एकदम मागें फिरणें . ( जोराचा पाऊस , गढूळ पाणी इ० कारणानें होणारी ) माशांची त्रेधा , व्यग्रता , धांदल . ( ल . ) ( सामा . ) त्रेधा होऊन लगबगीनें मागें फिरणें व पळणें ; गाळण ; गडबड . वाघ पाहतां गायींचें मासेवळण झालें . ( समुदायाचा , व्यक्तीचा ) मोठा क्षोभ . मासोळी - स्त्री . लहान मासा . मासळी अर्थ २ पहा . माशाच्या आकाराचा पायाच्या बोटांत घालावयाचा स्त्रियांचा एक चांदीचा दागिना . ( कु . ) मासो . अतिशय मांसल कांस ( गाय , म्हैस यांची ). मासोळी कोथिंबिरी - स्त्री . एक अलंकारविशेष . खूंटा टोप असे विशाळ झुबका मासोळि कोथिंबिरी । - अकक २ , अनंत कृत सीतास्वयंवर ४३ . मासोळीबाळी - स्त्री . मासबाळी पहा . Related Words मासा चरक मासा आहिर मासा खंजुरीचा मासा गप्पी मासा कादव मासा गप्पी मछली گپپی گاڑ ಗಪ್ಪಿ ಮೀನು वाम मासा शाल मासा गिरगिर मासा तोळा मासा गप्पी फांसा त्याचा मासा घटकेत तोळा व घटकेत मासा মাছ माछो मछली मत्स्यः नुस्तें گاڑ மீன் చేపలు ਮੱਛੀ ମାଛ માછલી ಮೀನು മത്സ്യം दळणारीचा पसा, शिंप्याचा खिसा, सोनाराचा मासा दळणारीचा पसा, सोनाराचा मासा, दरज्याचा कसा पाण्यांतला मासा पाणी प्याल्या शिवाय कसा राहील सोनाराचा मासा, शिंप्याचा कसा कि दळणारणीचा सोनाराचा मासा, शिंप्याचा कसा कि दाणेवाल्याचा पसा चरक नुस्तें चरक मछली चरकमत्स्यः چَرَک گاڈ சரக் மீன் మత్స్యకారుడు চরক মাছ ਚਰਕ ਮਛਲੀ ଚରକ ମାଛ ચરક માછલી ಚರಕ ಮೀನು ചരക മീന് जळामध्यें मासा झोंप घेतो केसा। जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे।। जळामध्यें मासा झोंप घेतो कैसा। जावें त्याच्या वंशा। तेव्हां कळे॥ पाण्यांतील मासा तळीं जातो कैसा, जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे पाण्यामध्यें मासा झोंप घेतो कैसा। जावें त्याच्या वंशा। तेव्हां कळे॥ पाण्यामध्यें मासा झोंप घेतो कैसा। जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे॥ गोड पाण्यातला मासा तोंडाला गोड लागला की, पाण्याच्या एका कोंडीतून दुसर्या कोंडीत जायला मनुष्य उत्सुक होतो ना वालशिंगट saw fish archer fish swordtail blind fish मळयो खरोटा खर्पा खर्बा बांगडा खिरीट खूर्बी कवडाशा कांचका कांडय कांडर्कां कांड्डुव काणको कामार काडुडूंग कामार खर्ची कनोशी कोकारा कोटव किलागॉ कुंबारु कुर्डकटारना कुवरें वाळंजी वाहेर विवटें शीवड शेंवडा शेवण वागी गुंजली गेडर गेडूर जीतांजें चोंगडी थरोटा चालट चिवणें डांगोळ डांगोळी डोंगशी डोकड्या ढोंबेल बळव Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP