Dictionaries | References
r

Rhamnaceae

   
Script: Latin

Rhamnaceae     

भौतिकशास्त्र  | English  Marathi
बदरी कुल, बोर कुल, ऱ्हॅम्नेसी

Rhamnaceae     

राज्यशास्त्र  | English  Marathi
बदरी (बोर) कुल, ऱ्हॅम्नेसी
बोर, तोरण इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल. याचा समावेश बेसी आणि बेंथॅम व हुकर यांनी ज्योतिष्मती गणात (सीलॅस्ट्रेलीझमध्ये) व एँग्लर व प्रँटल यांनी बदरी गणात (ऱ्हॅम्नेलीझमध्ये) केला आहे. प्रमुख लक्षणे- काष्ठयुक्त (झुडपे व वृक्ष) वनस्पती, काही वेली, पाने साधी, व एकाआड एक, लहान उपपर्णे, फुले, लहान, हिरवट किंवा पिवळट, संदले ४-५, पाकळ्या सुट्या, ४-
किंवा नसतात, पाकळ्यासमोर ४-
केसरदले, किंजदले ऊर्ध्वस्थ ते अधःस्थ, २-
व तितकीच बीजके, फळ शुष्क किंवा आठळीयुक्त
celastraceae.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP