Dictionaries | References

गळ्यांत शेराची सरी आणि रिकामीच ओसरी

   
Script: Devanagari

गळ्यांत शेराची सरी आणि रिकामीच ओसरी

   अंगावर दागीने खूप घालावयाचे, घरात खूप श्रीमंती आहे असे दाखवावयाचे पण प्रत्‍यक्ष पाहावें तो घरात काही सामुग्री, दाणेसुद्धा नसावयाचे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP