Dictionaries | References ह हातांत काहीं काम, तोंडी रामनाम Script: Devanagari Meaning Related Words हातांत काहीं काम, तोंडी रामनाम मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 तोंडाने रामनाम घेतांना ऐकून लोकाला वाटेल की हा संसारनिवृत्त निःस्वार्थी आहे. पण हा नेहमीं काहीं ना काहीं कामाला चाललाच असतो. म्हणजे याची संन्यासवृत्ति केवळ वरवरची असते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP