Dictionaries | References

सावकाराच्या उरावरुन जावें, सरकाराच्या पाठीमागून जावें

   
Script: Devanagari

सावकाराच्या उरावरुन जावें, सरकाराच्या पाठीमागून जावें

   सावकाराचें कांहीहि देणें लागूं नये म्हणजे त्याच्या समोरुन छाती काढून चालता येतें. मात्र सरकारचे कायदेकानू निमूटपणें पाळावेत.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP