Dictionaries | References

सांगावें, कवण्या ठाया जावें l कवणातेम स्मरावें कैसें काय करावें l कवण्या परि मीं राहावें l

Script: Devanagari

सांगावें, कवण्या ठाया जावें l कवणातेम स्मरावें कैसें काय करावें l कवण्या परि मीं राहावें l

   दत्ताच्या एका पदांत वरील चरण आहेत. ‘ कृण्ण कारस्थानें साधुसंताचें पवित्र स्थान म्हणून गणल्या गेलेल्या केडगांव बेटांत व्हावींत हें पाहून वरील पद आठविल्याशिवाय रहात नाहीं.’ -माझा चित्रपट व काशीचा संपूर्ण इतिहास पान ७०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP