Dictionaries | References

मेमटा घेतो चिमटा, भडभडयाचा बोभाटा

   
Script: Devanagari

मेमटा घेतो चिमटा, भडभडयाचा बोभाटा

   एखादा घुमा मनुष्य हळूच खोडया काढतो व गप बसतो आणि भडभडया स्वभावाच्या मनुष्याबद्दल मात्र ओरड होते. कानफाटया पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP