Dictionaries | References

जिभेला चिमटा घेणें

   
Script: Devanagari

जिभेला चिमटा घेणें     

(खाण्याबोलण्यापासून परावृत्त करण्यासाठी चिमटा). बोलणें, खाणें यांपासून तोंड आवरणें
गप्प राहणें
स्‍तब्‍ध बसणें
मुक्‍याप्रमाणें बसणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP