Dictionaries | References

असेल ठीक तर बोलेल नीट

   
Script: Devanagari

असेल ठीक तर बोलेल नीट     

जोपर्यंत मनुष्याचे यथास्थित चालले असेल किंवा त्याचे संबंध सलोख्याचे असतील तोपर्यंत त्याला वाकडे बोलण्याचे कारण पडत नाही
तोपर्यंत त्याची वागणूक वगैरे सरळच असते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP