Dictionaries | References

कित्येक

   
Script: Devanagari
See also:  किति , कितिं , कितिएक , किती , कितीक , कितेक , कितेयेक

कित्येक

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . Ex. कि0 दिवस लोट- तां देखा ॥ घरा आला वैष्णव तुका ॥.

कित्येक

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Some, some few.
   (कितीएक) Some few, some.

कित्येक

 वि.  काही , किती एक , कितीतरी .

कित्येक

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : अनेक

कित्येक

 वि.  कोणत्या संख्येनें किंवा प्रमाणानें परिमित ; कितीसें कांहीं केवढें ; थोडेंसे थोडें ; ' मत्सारिखें हे किति येक वेडीं । - सारुह १ . १३ . ( सं . कियत् प्रा . कित्तिय ) ( वाप्र .) किती केलेंतरी - १ कांहिही केलें तरी . २ खरें पाहतां . ' कितीं केलें तरी तो पडला आडमुठ्या !
 वि.  कितीकावा , कितवा .
 वि.  कितीएक ; कांहीं ; थोडे . ' कित्येक दिवस लोटतां देखां । घरां आला वैष्णव तुका ।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP