Dictionaries | References

धांवा

   
Script: Devanagari
See also:  धावा

धांवा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
for instant aid, invocation. Ex. नाहीं माझा धावा पडियेला कानीं ॥ कोठें चक्रपाणि गुतले ती ॥. 2 A song or piece of poetry in which a deity is invoked. The word धावा recurs throughout it. धावा मारणें To cry out Help! help! run! run! à moi!

धांवा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Invocation. A song.

धांवा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : नेमी, धावा

धांवा     

 पु. १ मदतीला धांवून येण्यासाठी ( परमेश्वराची ) केलेली विनवणी , प्रार्थना . सर्व प्रकारी करी धांवा । - ज्ञा १८ . १७५९ . नाही माझा धांवा पडियेला कानी । कोठे चक्रपाणी गुंतलेती . २ प्रार्थनेचे पद , गाणे . [ म . धांवणे ; हिं . ]
०मांडणे   मदतीला ( धांवा ! धांवा ! ) धांवून या अशा आरोळ्या मारणे - ठोकणे . ( सामाशब्द )
०करी  पु. धांवा धावा अशा आरोळ्या मारणारा ; मदतीची याचना , प्रार्थना करणारा . - धांव स्त्री . घाईने इकडे तिकडे पळणे ; पळापळ ; गडबड ; गोंधळ , मदतीची खटपट . एखाद्या गोष्टीवर ताबडतोब उपाय करण्यासाठी धांवपळ करणे . [ धावणे ] - दवडा धावदवडा पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP