Dictionaries | References

लाघव

   
Script: Devanagari

लाघव     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : कमी, लघुता

लाघव     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 5 Subtle softness or smoothness.

लाघव     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Lightness. Littleness; meanness. Masterliness. Subtle softness.

लाघव     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : कला

लाघव     

 न. 
( वजनाचा ) हलकेपणा . आइके देह होय सोनियाचे । परि लाघव ये वायूचे । - ज्ञा ६ . २६८ .
लहानपणा ( आकाराचा ); संक्षेप . लेखांत लाघव यावे म्हणून कितीएक संकेताने खुणा लिहिल्या आहेत . - मभाको ( प्रस्तावना ).
क्षुद्रता ; लघुता ; नीचता . प्रसाद मग काय ती जरि निवारिना लाघवा । - केका ३६ .
हळुवार पणा ; नाजुकपणा ; सुरेखपणा ; कुशलता ( कारागिरीची ).
मऊपणा ; तुळतुळीतपणा .
आर्जव ; पुढे पुढे करणे ; लाडीगोडी ; खुशामत .
माया . लाघव कळले ब्रह्मयासी याचे । परब्रह्मसाचे अवतरले । - तुगा २७ . ८ . चमत्कार ; लीला . चित्रीचा हंस निर्जीव । परि तो काय करिता झाला लाघव । - शनि १५२ . - ज्ञा १४ . ५ . - मोकर्ण ३० . ७१ .
कपट , लबाडी ; फसवेगिरी . देवासी लाघव । कामा नये रे । - दावि ४७९ . १० चापल्य ; कौशल्य ; चातुर्य . आमुच्या बाणांचे लाघव । आजि फावले यादव । धांवा पावा चला सर्व । आले न झकवे । तैसे गुणजात देखावे । न होतियां । - ज्ञा १४ . २९० .
मोह ; कौतुक . तो कल्पादि जन्मा नागवे । कल्पांती मरणे नाप्लवे । माजि स्वर्गसंसाराचेनि लाघवे । झकवेना । - ज्ञा ८ . २५८ . ( समासांत हस्तलाघव = हातचलाखी . शब्दलाघव = भाषणांतील चातुर्य , शब्दांचा अर्थ लावण्यांतील खुबी , शब्दार्थाची फिरवाफिरव .

लाघव     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : कमी

लाघव     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
लाघव  n. n. (fr.लघु) swiftness, rapidity, speed, [MBh.] ; [R.]
alacrity, versatility, dexterity, skill, [MBh.] ; [Kāv.] &c.
lightness (also of heart), ease, relief, [Mn.] ; [Yājñ.] ; [Suśr.]
levity, thoughtlessness, inconsiderateness, rashness, [R.] ; [Kathās.]
insignificance, unimportance, smallness, [R.] ; [Mālav.] ; [MārkP.]
गौरव   (in prosody) shortness of a vowel or syllable (opp. to ), [Piṅg.]
shortness of expression, brevity, conciseness, [Sarvad.] ; [Kāty.] Sch.
lack of weight or consequence, derogation of dignity, slight, disrespect, [MBh.] ; [Kāv. &c.]

लाघव     

Shabda-Sagara | Sanskrit  English
लाघव  n.  (-वं)
1. Health.
2. Lightness, delicacy, minuteness.
3. Mean- ness, insignificance.
4. Frivolity.
5. Speed.
6. Activity.
7. Small- ness.
8. Ease.
9. Brevity.
10. Contempt.
E. लघु light, &c. and अण् aff.
ROOTS:
लघु अण्

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP