Dictionaries | References

नवल

   
Script: Devanagari

नवल     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : नवरचित

नवल     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : आजाप, अजाप

नवल     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A wondrous event, a wonder, a marvel. 2 Astonishment, surprise, admiration. v वाट.

नवल     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A wondrous event, a marvel. Astonishment, surprise.

नवल     

ना.  अचंबा , अद्‌भुत , आश्चर्य , कौतुक , चमत्कार , विलक्षण , विस्मय .

नवल     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : आश्चर्य

नवल     

 न. १ आश्चर्यकारक , विलक्षण , अद्भुत गोष्ट ; चमत्कार ; सांगण्याजोगी , ऐकण्याजोगी नवी गोष्ट . नग्नत्वहि नवल नव्हे न चुना बहु नासिकेशी ज्या श्वित्र । - मोसभा ५ . ६० . २ आश्चर्य ; अचंबा ; कौतुक ; कुतूहल . ( क्रि० वाटणे ). नवल गावीची परवडी । कैसी देवां धर्माची आवडी । - शिशु ५८६ . सारथि बृहन्नडा न्या तद्विजये करुत बायका नवल । - मोविराट ६ . ७३ . - वि . आश्चर्यकारक ; विलक्षण ; अद्भुत . परि नव्ल त्याचे लाघव । अभंगी घातले माझे नांव । शेखी नांवाचा निजभाव । उरावया ठाव नुरवीच । - एभा १ . ९९ . [ सं . नव ; हिं . नवल = सुंदर , मनोहर ] म्ह ० ( व . ) नवलाची बायको कवलाचे घर = स्वतःची प्रशंसा करणार्‍या स्त्रीस उद्देशून म्हणतात .
०अद्भुत   अपरुप विशेष वि . नवे आणि आश्चर्यकारक ; नवीन आणि विशेष कांही तरी विलक्षण , अपूर्व ( खबर , वार्ता इ० कांच्या पुसतपासांत उपयोग ). - न . आश्चर्यकारक , अद्भुत , विलक्षण गोष्ट . नवल अर्थ १ पहा . [ नवल + अद्भुत - अपरुप - विशेष ]
०कथा  स्त्री. १ अद्भुतगोष्ट ; नवल . २ कादंबरी ; ( इं . ) नॉव्हेल . [ नवल + कथा ; गुज . नवलकथा ]
०पण  न. १ नवेपण ; नवीनपणा ; कौतुक . ते वेळी कृतकत्यता जगभरे । तेथ अध्यात्माचे नवलपण पुरे । कर्माचे काम सरे । विरमे मन । - ज्ञा ७ . १७७ . २ अनोळखण ; अनोळखीपणा . - मनको [ नवल ]
०परी   स्त्री ( काव्य . ) आश्चर्य ; नवल . मग भ्रताराप्रति हे नवलपरी । कथितां दोघेहि हरुषले । - दावि २२ . शूर्पकर्ण ष्णण्मुख जयाचे नवलपरीचे सुत । - प्रला ६ . - वि . अद्भुत ; आश्चर्यावह ; विलक्षण ; नवल वाटण्यासारखे ; चमत्कारिक . - क्रिवि . आश्चर्यकारक रीतीने ; विलक्षण तर्‍हेने , प्रकाराने . [ नवल + परी = प्रकार ]
०विंदानी  पु. नवल घडवून आणणारा ; अद्भुत कृति करणारा . आश्चर्य करणारा . कैसा नवलविंदानी । पुतळियां चालेति वलनवाहानी । - शिशु ७७१ . [ नवल + विंदाणी - नी = चतुर ; धूर्त इ० ]
०विशेष  न. नवल अद्भुत पहा . नवल वाटण्यासारखी एखादी हकीकत , समाचार . नवलाई स्त्री . आश्चर्यकारक , अपूर्व , अलौकिक , नवल वाटण्यासारखी गोष्ट ; नवल . [ नवल ] नवलार न . नवल ; आश्चर्य . - शर . नवलाव लावा पु . १ चमत्कार ; नवल ; आश्चर्य ; अलौकिक गोष्ट ; नवलाई . पातया पाते मिळे । की द्रष्टृत्व सैंध पघळे । तिये उन्मळितां मावळे । नवलावो । - अमृ ७ . १८४ . ब्राह्मणप्रतापाचा नवलावो । तिही आज्ञाधारकू केला देवो । - एभा १ . १७० . २ फरक . [ नवल ]

Related Words

नवल   नवल झालें, गाढव मेलें   नवल विपरीत, कांदा झिपरींत   wonder   marvel   new   तोज   ताजुब   अनवला   महिमहि जाणें   अचीर   आच्छरिय   औटिक   औटीक   ताज्जुब   नवलु   अणबुजणें   कुतुहल   सवकलो कोल्हो, अजीर्णान मेलो   अचोज   अजबाई   आचंबणें   आचोज   आसुमाई   मालकई   मालकै   नवळका   चार पायां घॉडॉ चुक्‍ता, दोन पायां मनीस चुक्‍त्‍या चड?   सरसणें   अचंबा   वितणें   आधीं पिसा, त्याचे हाती दिलें कोलीत   उसिसी   ज्‍यानें केसकरणी गिळल्‍या त्‍याला बोडकीचा काय पाड   शिंदळीनें शिदळपण केलें पतिव्रतेचें मन कां गेलें   अप्रूप   मांजर आपल्या पोरांस खातें, तें उंदरांस कसें सोडील   मोरया होणें   चुलीत मांजरें व्यालेली असणें   कवतिक   आभारणें   घोडा स्‍वारीस देणें, अस्‍थिचर्म माघारें घेणें   (हातांत) कांकण घालणें   (हातांत) कांकण भरणें   नवलपरी   नवायी   दृष्टि चोरणें   ताजूब   अंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन (डोळे)   कवतीक   कवतूक   वोसणणें   वोसणावणें   वोसाणणें   नवलाई   चमत्कारणें   चमत्कृति   देव देव्हार्‍यांत नसणें   तळीराम   विस्मो   वडे वानोळया, फडे पानोळया   आरसा   सुद्धां   हत्त्या   लाहाणा   चोज   अजब   करामत   कुटज   मौज   नवाई   टेव   अघटित   चमत्कार   अपरूप   कुतूहल   नवाळी   ठेव   आश्चर्य   कौतुक   emotion   आवरणें   अभिनव   वैदर्भी   लेखण   विस्मय   उगवणें   कर्ता   कंकण   हत्या   अपूर्व   कोड   लेखन   टंक   झाडणें   बोल   रेखा   अंतर   दृष्टी   संसार   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP