Dictionaries | References व वोसाणणें Script: Devanagari See also: वोसणणें , वोसणावणें Meaning Related Words वोसाणणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. बरळणें ; बडबडणे . ओसणणें पहा . - ज्ञा ८ . ६ ; - एभा १० . ३१२ . गाढ मुढे निद्रिस्त जो । निद्राभरे वोसणे जो । - मिसं ४१ . नवल वैदभीचा भावो । रात्री वोसणावे देवो । भीमकी सांडू नको देहो । आलों पाहावो पर्णावया । - एरुस्व ४ . ६८ . संसार हाच दीर्घ स्वप्न । लोभे वोसाणती जन । - दा ७ . १ . २० . [ सं . उत् + स्वप् - स्वप्न ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP