Dictionaries | References

करामत

   
Script: Devanagari

करामत

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : महानता, चमत्कार

करामत

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Any machine, engine, instrument, structure of intricate and ingenious complication; any astonishing and skilful device, contrivance, disposition of means for effecting. 2 A miracle, a marvel, a wonder.

करामत

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Any astonishing and skilful device; a marvel.

करामत

 ना.  अचाट गोष्ट , अद्‍भुत गोष्ट , कर्तृत्व ;
 ना.  कौशल्य , खुबी ;
 ना.  चमत्कृती , चातुर्य , हिकमत .

करामत

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : चमत्कार

करामत

  स्त्री. १ चमत्कार ; अद्‌भूत गोष्ट ; नवल . ' म्हणे येथें करामत दिसे बहुत । मग औरंगजेबांसी जाणविली मात । ' - संवि २५ . ३६ . ' म्हणे करामत पाहूं याची । ' - रामदासी . २ १२२ . २ कर्तृत्व ; कौशल्य ; खुबी ; चातुर्य ; चमत्कार करण्याचें सामर्थ्य . ' आपली करामत कोरगारानें त्या पुतळ्यांत खर्च केली होती .' - विवि . ८२ . २९ . ३ गुंतागुंतीची , कौशल्याची रचना ; यंत्र ; विविध साधनांची जुळवाजुळव . ( अर . करामत )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP