Dictionaries | References झ झीज Script: Devanagari Meaning Related Words झीज A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 jhīja f Waste, wear, rubbage, loss of substance through attrition or use gen. 2 fig. Loss in trading. v खा, बस, ये. झीज मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. घट , घस , वजनात तूट ( वापरल्यामुळे );ना. तोटा , नुकसान ( व्यापारात ). झीज मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun वापरामुळे वस्तू झिजून तिच्या अंशात येणारा कमीपणा Ex. फायदा बघताना उपकरणांच्या झिजेचाही हिशेब करावा लागेल. noun वापरल्यामुळे वस्तू झिजून तिच्या अंशात घट होण्याची क्रिया Ex. असल्या वातावरणात यंत्राची झीज जास्त होते. HYPONYMY:जमिनीची धूप ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmখহনীয়া bdजामानाय benক্ষরণ gujધોવાણ hinक्षरण kasرُڈٕ گَژُھن kokझरणी nepक्षरण panਅਪਰਦਨ sanक्षरणम् tamஅரித்தல் telరక్షణ urdفرسودگی , بردگی , کٹاؤ झीज महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ ( दागिने , भांडीं इ० कांची ) वापरण्यानें , घर्षणानें होणारी घस ; कांहीं अंश कमी होणें ; वजनांत उणेपणा . २ ( ल . ) शारीरिक कष्ट . ३ ( व्यापार , व्यवहार इ० कांतील ) घस ; नुकसान ; बूड . ( क्रि० खाणें ; बसणें ; येणें ). त्याच्या करितां मी बरीच तनमनधनानें झीज सोसली . - टिसू ३ . ४ ( सामा . ) क्षय ; नाश . [ झिजणें ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP