Dictionaries | References

खंग

   
Script: Devanagari

खंग     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : खड्ग, गैंडा

खंग     

 पु. ( व .) भिकारी ; निष्कांचन ; कोरडा . ' दोघ्या नारींचा पुरुष । वाळुन खंग जोगी । एकली राजभोगी । ' - वलो ३४ . ( सं . ख = शून्य )
 स्त्री. क्षय ; झीज ; क्षयरोग . ' मधर्‍याची व ज्वराची वेथा जाली . खंग लागली .' - रा ६ . पृ १४ . ' खंग लागली होती . तिने उठोन वारला असे ' - रा ६ . पृ ९१ .
 पु. १ न्युनता ; कमीपणा . २ खंड ; व्यत्यय ; अडथळा ; प्रतिबंध . ' म्हणऊनि अभेदें जो भक्तियोगु । तेथ शंका नाहीं नये खंगु । ' - ज्ञा . १० . ११० . - वि . अशक्त ; रोगानें खंगलेला . ( सं . क्षयिक ; प्रा . ख इग ; म . खंगणें ;)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP