Dictionaries | References

झिजणें

   
Script: Devanagari

झिजणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To waste from attrition, to wear. 2 To emaciate or waste away.

झिजणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v i   To waste from attrition, to wear. To emaciate or waste away.

झिजणें

 अ.क्रि.  १ घर्षण इ० कांच्या योगानें क्षय पावणें , कमी होणें ; झरणें . मना चंदनाचे परी त्वां झिजावें । - राम ८ . २ ( शरीर इ० ) रोडावत जाणें ; कृश , क्षीण होणें . ३ ( ल . ) कष्ट घेणें , करणें ; उपयोगी पडणें . झिजल्यावाचुनी कीर्ति कैंची । मान्यता नव्हे कीं फुकाची । - दा १९ . ३ . २४ . [ सं . क्षि - क्षयति ; प्रा . झिज्जइ ; हिं . झीक ( ख ) ना ] झिजणावळ - स्त्री . ( एखाद्या वस्तूच्या आकारमानांतील ) घर्षण इ० कांच्या योगानें झालेला कमीपणा ; झीज ; झिजणी . [ झिजणें ] झिजणी - स्त्री . १ झिजण्याची , कमी कमी होत जाण्याची क्रिया ; रोडावणें ; क्षीण होणें . २ क्षयरोग ; झिरफणी . झिजविणें - सक्रि . १ झिजण्यास लावणें ; घर्षण इ० कानें कमी करणें . २ घसवटून जाणें ; घस , झीज सोसणें ; झरविणें ; काचविणें . म्ह० आपणास झिजवावें तेव्हां दुसर्‍यास रिझवावें = स्वत : शारीरिक , सांपत्तिक झीज सोसल्यावांचूनं दुसर्‍यास खूष करतां येणार नाहीं . [ झिजणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP