Dictionaries | References

चोळ

   
Script: Devanagari
See also:  चोळाची जमीन

चोळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

चोळ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Loss by rubbing. Wastage by use. Inflammation by rubbing. Beaten state.

चोळ

  पु. ( माण . व . ) १ खोरें ; लहानशा खोर्‍यांतील उतरणीची जमीन ; दोन उंचवटयाकडून उतरती होत आलेली जमीन . काळी मळी पांढरी चोळ । परि ते केवळ वसुधाची । - एभा ४ . २६४ . २ खोर्‍यांतील सुपीक जमीन .
  स्त्री. १ ( गाडींत भरून , बैलावर गोण्यांतून नेलेल्या धान्याचे कण एकमेकांवर ) चोळले , घासले गेल्यामुळें , फुटून , चुरडून गेल्यामुळें मूळच्या मापांत येणारा तुटवडा . २ वापरल्यानें झालेली एखाद्या वस्तूची झीज , घासाघास , फूटतूट , वजनांत कमीपणा इ० ३ ( जखम , गळूं इ० ) चोळलें , घासलें गेल्यामुळें होणारा विकोप , वाढ , अधिक विकृति . ( क्रि० भरणें ). ४ ( रस्ता , जमीन , शहर इ० कांची ) रहदारीची , वर्दळीची स्थिति ; वर्दळीमुळें धुराळयानें युक्त झालेली जमीन , रस्ता . ५ ( उभ्या पिकाची ; शेताची गुरांनीं केलेली ) तुडवातुडव ; वर्दळ . मार्गावरच्या शेतास गुरांची चोळ फार लागते . ६ ( धान्याची ) नासधूस , चोळामोळ , तुडवातुडव झालेली स्थिति . [ चोळणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP