Dictionaries | References

अरड

   
Script: Devanagari

अरड

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To worry or weary to death; to vex and harass; to exhaust, consume, waste, knock up. अ0 निघणें g. of s.: also अरडींदरडीं पडणें To lose substance and strength; to be worn, wearied, spent, fagged, jaded.
   araḍa f A loud bawling or bellowing.

अरड

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f 
-डा  m  A loud bawling.
अरडणें v i   Cry out.

अरड

  स्त्री. तेल काढण्यासाठीं करडई , एरंडी वगैरेंचा भाजून , कुटून तयार केलेला कुट्टा ; करडई वगैरेंपासून तेल काढून घेण्याची क्रिया . ( क्रि , घेणें ) अरड काढणें , घेणें -
  स्त्री. आरडाओरड ; आक्रोश ; बखेडा ; गलबला ; गलका . [ सं . आ + रट ; प्रा . आरड ]
   एकाद्याची खरवड काढणें ; हजेरी घेणें .
   ( जिवाला ) मरमरेतोंपर्यंत त्रास देणें किंवा बेजार करणें ; दमविणें ; शिणविणें ; झिजविणें ; झीज सोसावयास लावणें ; घायकुतीला आणणें ; भंडावणें ; हाडें घुसळणें . अरड निघणें - जोर गमावणें ; सत्वहीन होणें ; दमणें ; त्रासणें ; गळणें ; थकणें . [ का . अरळु = भाजलेलें धान्य . अरि = दळणें ; चुरडणें . ]

अरड

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
अ-रड  m. m. (said to be fr.) a tree, [L.]
ROOTS:
रड

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP