Dictionaries | References

ओरड

   
Script: Devanagari
See also:  ओरट , ओरडणें , ओरडा , ओरडाओरड

ओरड

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ōraṭa or ḍa m Effluvia of burning peppers; of peppers under the operation of pounding; of candle-snuff &c.; strong and stimulant effluvia, esp. foetid or offensive.
   ōraḍa, ōraḍaṇē, ṃōraḍā, ōraḍāōraḍa &c. See अरड &c.

ओरड

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   See अरड &c.

ओरड

 ना.  तक्रार , प्रतिकार , विरोध .

ओरड

   तक्रार . अरड , अरणें , अरडाअरड पहा . ' हिंदुस्थानांतील इंग्रज राज्यकर्तें यांच्या जवळ ओरड करून कांहीं एक मिलायचें नाहीं .' - टि १ . २५७ .
  पु. भाजल्या जाणार्‍या मिरच्यांचा वास ; खकाणा ; मिरच्या दळतांना येणारा दुःसह वास ; त्याचें नाका तोंडांत जाणारे बारीक कण ; विझणारी मेणबत्ती इ० चा तीव्र , असह्म वास . ( का . उरुटु = मर्यादा सोडणें ; दुःसह होणें )
०घाण   ओरटान ओरढाण - स्त्री . सहन न होणारी घाण ; उग्र वास ; दुर्गधि .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP